passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’ : दिल्ली जयपुर हायवे
जर तुम्ही एखाद्या सुनसान हायवेवर रात्रीच्यावेळी गाडी चालवत असाल आणि अचानक कुणी सफेद साडी घातलेली बाई जर तुम्हाला दिसली किंवा रस्त्याने जाताना अचानक शरीर थरथरायला लागल असेल तर एखाद्यावेळेस तुम्हीही घाबरून जाल.
भानगडचा किल्ला तर तुम्हाला आठवणीत असेलच तो याच रस्त्यावर आहे. दिल्ली जयपुर मार्गावर रात्रीच्यावेळी हे किस्से बऱ्याचदा ऐकु येतात. इथून जाणारे ड्रायवर सांगतात कि ते सांगू शकत नाहीत ते जेव्हा ते किल्ल्याचा आजूबाजूला असतात तेव्हा इथून जाताना त्यांना कसा अनुभव आला.
. . .