भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’ : बेसेंट एव्हेन्यू रोड

जर तुम्ही एखाद्या सुनसान हायवेवर रात्रीच्यावेळी गाडी चालवत असाल आणि अचानक कुणी सफेद साडी घातलेली बाई जर तुम्हाला दिसली किंवा रस्त्याने जाताना अचानक शरीर थरथरायला लागल असेल तर एखाद्यावेळेस तुम्हीही घाबरून जाल.

ब्लु क्रोस रोड   दिल्ली जयपुर हायवे


सकाळ झाल्यापासून चेन्नईच्या या रस्त्यावर बरीच गर्दी होते, पण सूर्यास्ताबरोबरच या वाटेवर अनेक गोष्टी सुरु होतात, लोकांनी सांगितलं की कुणीतरी त्यांना कानाखाली मारल्याच जाणवत, कुणीतरी त्यांना लांब उचलून फेकल्याचही ते सांगतात. असे असंख्य किस्से आहेत जे दररोज वाढत आहेत.

. . .