passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’ : NH-209: सत्यमंगलम वाईल्डलाइफ़ सेंचुरी कॉरीडोर
जर तुम्ही एखाद्या सुनसान हायवेवर रात्रीच्यावेळी गाडी चालवत असाल आणि अचानक कुणी सफेद साडी घातलेली बाई जर तुम्हाला दिसली किंवा रस्त्याने जाताना अचानक शरीर थरथरायला लागल असेल तर एखाद्यावेळेस तुम्हीही घाबरून जाल.
या वाटेवरून जाणाऱ्यांना कधी नामांकित चंदन तस्कर वीरप्पन याची भीती वाटायची पण आता घाबरवणारे आवाज, अनोळखी सावल्या, घाबरवणारा प्रकाश याची भीती वाटते. या वाटेतून जाणारे भुताच्या जाणीवेमुळे कापतात. काही लोक तर असंही म्हणतात की इथे वीरप्पनचे भूत आहे
. . .