भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’ : दिल्ली कंटोनमेंट रोड

जर तुम्ही एखाद्या सुनसान हायवेवर रात्रीच्यावेळी गाडी चालवत असाल आणि अचानक कुणी सफेद साडी घातलेली बाई जर तुम्हाला दिसली किंवा रस्त्याने जाताना अचानक शरीर थरथरायला लागल असेल तर एखाद्यावेळेस तुम्हीही घाबरून जाल.

स्टेट हायवे – ४९   रांची जमशेदपूर NH-33


या रस्त्यावरही सफेद साडी नेसलेली बाई दिसते. दिल्लीच्या लोकांसाठी हा रस्ता आधीपासूनच भुताने ग्रासलेला होता. या मार्गातून जाताना त्यांना भीती वाटते असं त्यांनी बरेचदा सांगितलं आहे. असा कुणीही नाही जो त्या वाटेने गेला आणि त्याला ती बाई दिसली नाही.

. . .