भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’ : ब्लु क्रोस रोड

जर तुम्ही एखाद्या सुनसान हायवेवर रात्रीच्यावेळी गाडी चालवत असाल आणि अचानक कुणी सफेद साडी घातलेली बाई जर तुम्हाला दिसली किंवा रस्त्याने जाताना अचानक शरीर थरथरायला लागल असेल तर एखाद्यावेळेस तुम्हीही घाबरून जाल.

NH-209: सत्यमंगलम वाईल्डलाइफ़ सेंचुरी कॉरीडोर   बेसेंट एव्हेन्यू रोड


चेन्नईच्या या रस्त्यावर अचानक आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. लोकांच असं म्हणन आहे की इथे आत्महत्या करणाऱ्यांचे आत्मे भटकतात. काळोख पडल्यावर लोकांनी अनोळखी सफेद आकृती पहिली आहे जी बऱ्याच लांबपर्यंत त्यांच्या सोबत चालत येते.

. . .