passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’ : मार्वे – मड- आयलेंड रोड
जर तुम्ही एखाद्या सुनसान हायवेवर रात्रीच्यावेळी गाडी चालवत असाल आणि अचानक कुणी सफेद साडी घातलेली बाई जर तुम्हाला दिसली किंवा रस्त्याने जाताना अचानक शरीर थरथरायला लागल असेल तर एखाद्यावेळेस तुम्हीही घाबरून जाल.
मुंबईच मड आयलेंड जितक सुंदर आहे तिथे पोहचण्याचा रस्ता तितकाच कठीण आणि सुनसान आहे. एका ड्रायवरने सांगितलं त्याला या रस्त्यावर लग्नाचा शालू नेसलेली एक बाई दिसली. जिच्या सोबत घाबरवुन टाकणारे काही आवाजही येत होते.
. . .