passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’ : कशेडी घाट : मुंबई गोवा हायवे
जर तुम्ही एखाद्या सुनसान हायवेवर रात्रीच्यावेळी गाडी चालवत असाल आणि अचानक कुणी सफेद साडी घातलेली बाई जर तुम्हाला दिसली किंवा रस्त्याने जाताना अचानक शरीर थरथरायला लागल असेल तर एखाद्यावेळेस तुम्हीही घाबरून जाल.
कसारा घाट : मुंबई नाशिक हायवे NH-209: सत्यमंगलम वाईल्डलाइफ़ सेंचुरी कॉरीडोर
:
हा भागसुद्धा बराच भयानक आहे, इथेही असंख्य अपघात झाले आहेत आणि बऱ्याच लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. ट्रक पडण, बस उलटी होण, लोकांच मरण हे नेहमीच झाल आहे. जे लोक जिवंत आहेत किंवा यातून कसेबसे वाचले आहेत ते सांगतात की “रात्रीच्यावेळी गाडीसमोर अचानक एक व्यक्ती येऊन गाडी थांबवण्याचा इशारा देतो ज्यामुळे गाडीच संतुलन बिघडून गाडीचा अपघात होतो.
. . .