भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’ : भूमिका
जर तुम्ही एखाद्या सुनसान हायवेवर रात्रीच्यावेळी गाडी चालवत असाल आणि अचानक कुणी सफेद साडी घातलेली बाई जर तुम्हाला दिसली किंवा रस्त्याने जाताना अचानक शरीर थरथरायला लागल असेल तर एखाद्यावेळेस तुम्हीही घाबरून जाल.
जर तुम्ही एखाद्या सुनसान हायवेवर रात्रीच्यावेळी गाडी चालवत असाल आणि अचानक कुणी सफेद साडी घातलेली बाई जर तुम्हाला दिसली किंवा रस्त्याने जाताना अचानक शरीर थरथरायला लागल असेल तर एखाद्यावेळेस तुम्हीही घाबरून जाल. पण हि कुठल्याही सिरीयल किंवा फिल्मची स्क्रिप्ट नाही सत्य आहे. आणि हा हायवे दुसऱ्या कुठल्या देशात नसून भारतातच आहे. त्यांना भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’ मानलं गेलंय. कारण याच्या सोबत जोडल्या गेलेल्या भीतीदायक गोष्टी खूप फेमस आहेत ज्या नेहेमी कानावर येतात. जर तुम्ही याआधी कधी ऐकले नसेल तर ऐकून घ्या ह्या हायवे बद्द्ल कारण दुसऱ्यावेळी गेल्यावर तुम्ही रात्र न होण्याची दक्षता घ्याल. आज आम्ही तुम्हाला देशातल्या त्या हायवेची माहिती देणार आहोत जे भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’ मानले जातात. यातली कुठलीही माहिती आजून सिध्द झाली नाही, त्यामुळे या बद्द्ल निष्कर्ष तुम्ही स्वतःच काढा. आम्ही या १० जागेंची माहिती चर्चा किस्से यांच्या आधारावर देत आहोत.