सर्वसामान्य अंधश्रद्धा
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

सर्वसामान्य अंधश्रद्धा : तळहाताला खाज उठणे - चांगलं नशीब

अंधश्रद्धा म्हणजे काही अशा समजुती ज्यांना कोणता सबळ आधार नसतो. केवळ या समजुती किंवा चाली - रिती अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आहेत म्हणून सर्व लोक आजही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आता आपण माहिती घेऊया अशाच काही अंधश्रद्धा आणि त्यांच्याशी जडलेल्या सत्याची...

जिन्या खालून जाणे - अपशकून   शुक्रवार १३ तारीख - अपशकून

 

या अंधश्रद्धेबाबत अनेक वेगवेगळ्या समजुती आहेत परंतु हाताला खाज उठणं याचा संबंध अशा माणसाशी आहे जो फारच लोभी आणि पैशांसाठी हपापलेला आहे. काही लोक असं मानतात की डाव्या हाताला खाज उठणं म्हणजे तुम्ही कोणा नवीन व्यक्तीला भेटणार असता आणि उजव्या हाताला खाज उठणं म्हणजे पैशांची प्राप्ती. तर काही लोक मानतात की उजव्या हाताला खाज उठणं म्हणजे पैसे मिळणार आणि डाव्या हाताला खाज म्हणजे पैशांची हानी होणार.

. . .