passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
सर्वसामान्य अंधश्रद्धा : सांडलेलं मीठ पाठीवर फेकणे - शुभ शकून
अंधश्रद्धा म्हणजे काही अशा समजुती ज्यांना कोणता सबळ आधार नसतो. केवळ या समजुती किंवा चाली - रिती अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आहेत म्हणून सर्व लोक आजही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आता आपण माहिती घेऊया अशाच काही अंधश्रद्धा आणि त्यांच्याशी जडलेल्या सत्याची...
काळ्या मांजराने रस्त्यात आडवं जाणं लाकडावर दोन वेळा खटखट करणे - वाईट योग परतवून टाकणे
मिठाला नेहमीच वाईट शक्ती आणि आत्म्यांना पळवून लावण्याची एक महत्त्वाची सामुग्री मानलं जातं. सांडलेलं मीठ आपल्या डाव्या खांद्यावर शिंतडल्याने आपण वाईट नशीब घेऊन येणाऱ्या आत्म्यांना दूर पळवत असतो
. . .