
सर्वसामान्य अंधश्रद्धा : घोड्याची नाळ मिळणं - शुभ संकेत
अंधश्रद्धा म्हणजे काही अशा समजुती ज्यांना कोणता सबळ आधार नसतो. केवळ या समजुती किंवा चाली - रिती अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आहेत म्हणून सर्व लोक आजही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आता आपण माहिती घेऊया अशाच काही अंधश्रद्धा आणि त्यांच्याशी जडलेल्या सत्याची...
छत्री आतल्या बाजूला उघडणे - अपशकून आरसा फुटणे - दुर्भाग्याचे लक्षण
काही लोकांची अशी श्रद्धा आहे की सर्व चिन्हांपैकी हे सर्वोत्कृष्ट आहे विशेषतः जेव्हा ते मिळतं तेव्हा त्याचा उघडा हिस्सा आपल्या बाजूला असेल तेव्हा. जर तुम्हाला कधी हे सापडलं तर आपल्या उजव्या हाताने ते उचलावं, दुसऱ्या बाजूला थुंकावे आणि इच्छित मागावे आणि डाव्या खांद्यावरून मागे फेकून तिथेच सोडून द्यावं. आपण याला आपल्या घराच्या दारावर याचा उघडा हिस्सा खालच्या बाजूला करून लावू शकता जेणे करून तुमचं संपूर्ण कुटुंब नशीबवान ठरावं. काही परंपरांमध्ये असंही मानलं जातं की घोड्याच्या नाळेत शिल्लक राहिलेल्या खिळ्यांची संख्या पाहून किती वर्ष नशीब जोरावर राहील ही गोष्ट समजू शकते.