सर्वसामान्य अंधश्रद्धा
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

सर्वसामान्य अंधश्रद्धा : भूमिका

अंधश्रद्धा म्हणजे काही अशा समजुती ज्यांना कोणता सबळ आधार नसतो. केवळ या समजुती किंवा चाली - रिती अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आहेत म्हणून सर्व लोक आजही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आता आपण माहिती घेऊया अशाच काही अंधश्रद्धा आणि त्यांच्याशी जडलेल्या सत्याची...

  " गॉड ब्लेस यू " म्हणणे - एक चांगली सवय