भुते आणि अयुर्वेद
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भुते आणि अयुर्वेद : देवव्यपाश्रयाचे प्रकार

या पुस्तकात आपण भूत या संज्ञेचा आयुर्वेदिक दृष्टीने उहापोह करणार आहोत....

भूतविद्या   युक्तिव्यपाश्रयाचे प्रकार

(१) मंत्र

(२) औषधी व अंगावर वापरण्यासाठी मणी

(३) मंगळ

(४) बळी (अग्नीतील उपहार)

(५) उपहार (अर्पण करणे)

(६) होमहवन

(७) नियम

(८) प्रायश्चित्त

(९) उपवास

 (१०) स्वस्तपयन (मंगल विधी)

 (११) प्रणिधान

(१२) तीर्थाटन

(१३) अभिमर्शन (स्पर्श व मंत्रोच्चार).

. . .