passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
भुते आणि अयुर्वेद : साथीचे रोग
या पुस्तकात आपण भूत या संज्ञेचा आयुर्वेदिक दृष्टीने उहापोह करणार आहोत....
वायू, पाणी, देश व काल हे
त्या त्या प्रदेशातील लोकांना समान आहेत. यांपैकी एकही दूषित झाले, तरी
अनेक लोकांना एकाच वेळी एकच रोग उत्पन्न होऊ शकतो. यांपैकी एक वा अनेक भूतांनी
दुष्ट झाला वा न झाला तरी अशा रोगाची साथ उत्पन्न होते. यावर स्थान त्याग हा एक
उपाय सांगितला आहे.
. . .