passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
भुते आणि अयुर्वेद : भूतबाधा कशी होते
या पुस्तकात आपण भूत या संज्ञेचा आयुर्वेदिक दृष्टीने उहापोह करणार आहोत....
ते मनुष्याच्या शरीरात उष्णता जशी शिरते; पण दिसत नाही. आरशात आपले बिंब शिरते व प्रतिबिंब दिसते, शिरताना दिसत नाही, अशी ही भूते शरीरात शिरतात पण दिसत नाहीत.
शरीरावर व्रण असेल, तर व्रणात प्रथम शिरतात पण अस्वच्छ, अपवित्र व आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे आहारविहार न पाळणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात व्रण नसला, तरी शिरतात व रोग उत्पन्न करतात.
. . .