भुते आणि अयुर्वेद
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भुते आणि अयुर्वेद : प्रतीबंध

या पुस्तकात आपण भूत या संज्ञेचा आयुर्वेदिक दृष्टीने उहापोह करणार आहोत....

भूतबाधा कशी होते   भुतांच्या जाती



अशी भूतबाधा होऊ नये याकरिता व्रणाचे रोगी, सूतिका व इतर रोगी असलेल्या रुग्णालयात रक्षोघ्न (राक्षसनाशक) धूप (धुरी) न चुकता सकाळ–सायंकाळ द्यावा अशी शास्त्रकारांची आज्ञा आहे. घरातही तशी धुरी व देवापुढे धूप, उदबत्ती लावण्याची रूढ पद्धती आहे. व्रणाला, बाळंतिणीच्या जननावयवाला, तान्ह्या मुलाच्या सर्वांगाला धुरी देण्याचा आदेश आहे.
. . .