भारतातील भुताटकीची  ठिकाणे
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातील भुताटकीची ठिकाणे : डॉ हिल्स (पश्चिम बंगाल)

तसे तर तुम्ही थोरा मोठ्यांकडून भुतांच्या बाबतीत खूप ऐकले असेल. परंतु खरेच भारतात काही अशी ठिकाणे आहेत जी तिथे घडणाऱ्या अघोरी अशुभ घटनांसाठी ओळखण्यात येतात

बृज राज भवन (कोटा)   सवॉय हॉटेल (मसूरी)

http://img01.ibnlive.in/ibnkhabar/uploads/692x461/jpg/2016/03/dow-hills.jpg

या घनदाट जंगलात किती हत्या झाल्या असतील याची गणती नाही. स्थानिक लोकांना इथे अनेक वेळा अनैसर्गिक आणि भयानक अनुभव आले आहेत. विक्टोरिया ब्वॉयस स्कूल मध्ये सुटीच्या दिवशी हालचाली आणि लोकांच्या आत्म्यांची उपस्थिती जाणवली आहे.

. . .