भारतातील भुताटकीची  ठिकाणे
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातील भुताटकीची ठिकाणे : बृज राज भवन (कोटा)

तसे तर तुम्ही थोरा मोठ्यांकडून भुतांच्या बाबतीत खूप ऐकले असेल. परंतु खरेच भारतात काही अशी ठिकाणे आहेत जी तिथे घडणाऱ्या अघोरी अशुभ घटनांसाठी ओळखण्यात येतात

राज किरण हॉटेल   डॉ हिल्स (पश्चिम बंगाल)

http://3.bp.blogspot.com/-4Wl7CrMGdOU/UgxUXKUtGHI/AAAAAAAAAkg/RJExuimv5Nk/s1600/Brij+Raj+Bhavan+Palace+13.jpg

१८५७ च्या लढाईत ब्रिटीश सैन्याचा अधिकारी मेजर बर्टन याची हत्या याच महालात केली गेली होती ज्याचा आत्मा रात्रीच्या वेळी इथे भटकतो आणि रखवालदरांना हैराण करतो. तसे पहिले तर इथले आत्मे कोणालाही त्रास देत नाहीत, परंतु रात्री रखवालदार जेव्हा झोपतात, तेव्हा त्यांना थोबाडीत मारतात.

. . .