भारतातील भुताटकीची  ठिकाणे
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातील भुताटकीची ठिकाणे : रामोजी फिल्मसिटी (हैदराबाद)

तसे तर तुम्ही थोरा मोठ्यांकडून भुतांच्या बाबतीत खूप ऐकले असेल. परंतु खरेच भारतात काही अशी ठिकाणे आहेत जी तिथे घडणाऱ्या अघोरी अशुभ घटनांसाठी ओळखण्यात येतात

शनिवारवाडा (पुणे)   राज किरण हॉटेल

http://images.grabhouse.com/urbancocktail/wp-content/uploads/2015/06/www.hourdose_ramji.jpg

इथे कुख्यात आणि अमानवी सैनिकांचे कब्रस्तान आहे. इथे त्यांचे आत्मे आजही भटकतात. मृत सैनिक इथे येणाऱ्या लोकांना फार त्रास देतात. कित्येक वेळा लाईटमन आणि कॅमेरामन गंभीर स्वरुपात जखमी देखील झालेले आहेत. स्थानिक लोक इथे यायला घाबरतात.

. . .