भारतातील भुताटकीची  ठिकाणे
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातील भुताटकीची ठिकाणे : ठाण्याची वृदांवन सोसायटी

तसे तर तुम्ही थोरा मोठ्यांकडून भुतांच्या बाबतीत खूप ऐकले असेल. परंतु खरेच भारतात काही अशी ठिकाणे आहेत जी तिथे घडणाऱ्या अघोरी अशुभ घटनांसाठी ओळखण्यात येतात

दिल्ली केंट   शनिवारवाडा (पुणे)

https://i.ytimg.com/vi/FCpRvmoaO98/hqdefault.jpg

ठाण्याची वृंदावन सोसायटी. इथे एक जागा आहे जिथे रात्रीचे जाण्याचे धाडस कोणीही करत नाही. लोकांच्या सांगण्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीने वृंदावन सोसायटीच्या गच्चीवरून उडीमारून आत्महत्या केली होती. तेव्हापासून त्या व्यक्तीचे भूत इथे आपल्या अस्तित्वाची जाणीव लोकांना करून देत असते. काही दिवसांपूर्वी सोसायटीत रात्रीची फेरी मारताना सिक्युरिटी गार्डला कोणीतरी हवेतातच जोराने थप्पड मारली. ती एवढ्या जोराने की तो खालीच पडला. अशा अनेक घटना इथे घडलेल्या आहेत.

. . .