भारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी : हर्षद मेहता

भारताच्या कायदे व्यवस्थेच्या कमतरतेचा फायदा घेऊन बऱ्याच लोकांनी याचा गैरवापर केला आहे. तुम्हाला अशाच अपराध्यानबद्द्ल आम्ही सांगणार आहोत.

सार्थक बाबरस   विजय माल्या


हर्षद मेहता आपल्या पैशानबद्दल ओळखला जाणारा एक स्टोक ब्रोकर होता ज्याला १९९२ मध्ये अनेक घोटाळ्यानसाठी अटक केली गेली. त्याच्या विरोधात समोर आलेल्या २७ आरोपांन पैकी ४ आरोपांन मध्ये त्याला दोषी पाहिलं गेल. जेव्हा तो २००१ला मरण पावला तेव्हा अस निदर्शनास आल कि ५० अरब घोटाळ्यात तो दोषी आढळून आला आहे.

. . .