अदभूत  सत्ये  - भाग २
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

अदभूत सत्ये - भाग २ : चीन चा ध्वज

चला जाणून घेऊया अशा काही वास्तव गोष्टी ज्या सामान्यपणे लोकांना ठाऊक नाहीत

रेस्टोरेंट   खळी




 


चीन चा ध्वज १ ऑक्टोबर १९४९ रोजी स्वीकार करण्यात आला होता. त्यांच्या ध्वजातील लाल रंग हे कम्युनिस्ट अभियानाच चिन्ह आहे आणि तो लोकांचा पारंपारिक रंगही आहे. मोठी सोनेरी चांदणी कम्युनिज्म चं प्रतिक आहे तर ४ छोट्या चांदण्या म्हणजे सामाजिक स्तराच प्रतिक आहेत.

. . .