अदभूत  सत्ये  - भाग २
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

अदभूत सत्ये - भाग २ : अपोलो मिशन

चला जाणून घेऊया अशा काही वास्तव गोष्टी ज्या सामान्यपणे लोकांना ठाऊक नाहीत

नकाशे   आधुनिक तंत्रज्ञानाच्या पौराणिक खुणा


अपोलो मिशनच्या ३ दिवसा नंतर कर्मचार्यांना आपल्या जागेपासून थोड्या अंतरावर एक अज्ञात वस्तू दिसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना वाटलं की ते एसआयीवी बी रॉकेटचे तुकडे आहेत. पण नंतर लक्षात आलं की ती जागा तर ६००० मैल दूर आहे. आजपर्यंत नासाचे वैज्ञानिक आणि प्रशिक्षित दलापैकी कोणालाच त्या वस्तूबद्दल माहिती मिळाली नाही. प्रसिद्ध अंतराळवीर बज्ज एल्ड्रिन ने देखील ती वस्तू पहिल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

. . .