अदभूत  सत्ये  - भाग २
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

अदभूत सत्ये - भाग २ : गरजा मचेल

चला जाणून घेऊया अशा काही वास्तव गोष्टी ज्या सामान्यपणे लोकांना ठाऊक नाहीत

पृथ्वी   विलाक्जी

गरचा मचेल अशी एकमेव स्त्री आहे जी दोन देशांच्या मुख्य नेत्यांची पत्नी राहिली आहे. ती आधी मोझांबिक चे राष्ट्रपती समोर मचेल यांची पत्नी होती आणि त्यांच्या मृत्यू नंतर तिने नेल्सन मंडेला यांच्याशी विवाह केला.

. . .