passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
अदभूत सत्ये - भाग २ : नेपोलियन ची मायक्रो चिप
चला जाणून घेऊया अशा काही वास्तव गोष्टी ज्या सामान्यपणे लोकांना ठाऊक नाहीत
वैज्ञानिकांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्यांना नेपोलियनच्या सांगाड्यात अर्ध्या इंच लांबीची एक विदेशी वस्तू मिळाली. "जुलै १९७४ मध्ये मला काही अनोळखी लोकांनी बंदी बनवले होते" या नेपोलियनच्या जबाबाशी ही गोष्ट जुळणारी आहे.
. . .