अदभूत  सत्ये  - भाग २
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

अदभूत सत्ये - भाग २ : वाओ सिग्नल

चला जाणून घेऊया अशा काही वास्तव गोष्टी ज्या सामान्यपणे लोकांना ठाऊक नाहीत

व्हीनस   एक व्यक्ती जिने आयफेल टॉवर ची विक्री केली


ओहियो राज्य विश्व विद्यालयाने जवळ जवळ २२० लाख प्रकाश वर्षे इतक्या दूरवरचा एक सिग्नल पकडला. हा सिग्नल इतका ताकदवान होता की त्याचं नाव वाओ सिग्नल असं ठेवण्यात आलं. वैज्ञानिक आज पर्यंत हैराण आहेत की कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय एवढा तगडा सिग्नल कसा काय पकडला गेला.

. . .