भयकथा संपादक
Updated: 15 April 2021 07:30 IST
पुनर्जन्माचं सत्य : निष्कर्ष
पुनर्जन्म हा एक वादाचा विषय आहे . काही लोकं ह्यावर विश्वास ठेवतात तर काही ठेवत नाहीत. परंतु अशा गोष्टी समोर आल्यात ज्या आमचा पुनर्जन्मावरचा विश्वास पक्का करतात . चला , काही पुनर्जन्म आणि त्यांच्या कथा जाणून घेऊया .
आपण पाहिलंत कसं ह्या लोकांना नवीन जीवन प्राप्त झालं आणि त्यांच्या जुन्या आठवणी सजीव चित्र देखील त्यांचा मनात राहिलं . वैज्ञानिक कोणताही तर्क करू देत पण हे हि सत्य
आहे कि प्रत्येकाच्या जीवनात काही असे अ उलगडणारे प्रश्न आणि रहस्य आहेत . ज्याच उत्तर कोणीही देऊ शकत नाही . कोणालाही आगीची भीती आहे तर कोणी आंधरापासून दूर
पळतो आणि कोणी आयुष्यभर प्रेम शोधत राहतो . अस म्हणतात कि मागच्या जन्मी केलेल्या कर्माच कमीच फळ ह्या जन्मी मिळतं . कदाचित माणसाला आपल्या जीवनात
मिळालेल्या दुःखाच हे पण एक प्रमुख कारण औ शकेल . जे काही असेल हा विषय एका उघड्या पुस्तकासारखा आहे आणि ह्याच्या प्रश्नाचं उत्तर कोणाच्याही जवळ नाही .
तर सांगा बरं हे सर्व वाचून आपल्याला काय वाटतं .
. . .