भयकथा संपादक
Updated: 15 April 2021 07:30 IST
पुनर्जन्माचं सत्य : पास्त लाइफ़ रिग्रेशन
पुनर्जन्म हा एक वादाचा विषय आहे . काही लोकं ह्यावर विश्वास ठेवतात तर काही ठेवत नाहीत. परंतु अशा गोष्टी समोर आल्यात ज्या आमचा पुनर्जन्मावरचा विश्वास पक्का करतात . चला , काही पुनर्जन्म आणि त्यांच्या कथा जाणून घेऊया .
पास्ट लाइफ़ रीग्रेस्न एक असं टेक्निक आहे ज्यात स्म्मोह्न्नाच्या चिकित्सक पुनर्जन्म किंवा मागील जन्माच्या आठवणी ताज्या करतात . परंतु काही लोक त्याला कल्पना किंवा भास
मानतात . पास्ट लाइफ़ रीग्रेस्न अनेकदा एका अलौकिक अनुभवासाठी किंवा काही मनोविद्यानासाठी केलं जातं . कित्येक चिकित्सक पुनर्जन्माच्या धोर्नेच्य गोष्टी करतात परंतु धार्मिक
परंपरा पुनर्जन्मच समर्थन करतात त्या मागील जन्माच्या आठवणी दबल्या गेलेल्याच्या कोणत्याही गोष्टी करत नाहीत .
पास्ट लाइफ रिग्रेशन मध्ये व्यक्तीकडून संमोहित अवस्थेत कित्येक प्रश्णांची उत्तरं मागितली जातात . म्हणजे त्याच्या मागील जीवनाची उळख आणि घटनांची माहिती समजेल .
संमोहन आणि हुज्ज्तीच्या प्रश्नांच्या वापरात कित्येकदा व्यक्तीच्या आठवणी भ्रमित होऊ शकतात . आठवणींचा स्तोत्र अर्धचेत्न्स्मृती किंवा चर्चा आहे ज्यात मागील घटना आठवल्याने
जास्त अनुभव ज्ञान आणि कल्पना आणि साम्मोह्काच्या उपाय आणि मार्गदर्शनच योगदान आहे . एकदा का ह्या आठवणी तयार झाल्या तर त्यांना व्यक्तीच्या जीवनात घेडलेल्या
वास्तविक घटनांपासून वेगळं करणं कठीण आहे . पास्त लाइफ रिग्रेशन मध्ये सांगितलेल्या घटनांची तपासणी केल्यानंतर एतिहासिक त्रुटी निघतात ज्या सहजतेने सामान्य ज्ञानात सुधा
समजू शकते . ज्या व्यक्तींनी पास्ट लाइफ़ ररेग्रेश्न केलेले आहे त्यांच्या आठवणींच्या रचनेत पुनर्जन्मावर विश्वास आणि साम्मोह्काचे सल्ले हे दोन महत्वपूर्ण कारण आहेत .
. . .