भयकथा संपादक
Updated: 15 April 2021 07:30 IST
पुनर्जन्माचं सत्य : रुथ सिम्मंस
पुनर्जन्म हा एक वादाचा विषय आहे . काही लोकं ह्यावर विश्वास ठेवतात तर काही ठेवत नाहीत. परंतु अशा गोष्टी समोर आल्यात ज्या आमचा पुनर्जन्मावरचा विश्वास पक्का करतात . चला , काही पुनर्जन्म आणि त्यांच्या कथा जाणून घेऊया .
पूर्वजन्माच्या सर्वात सुंदर कथांपैकी एक आहे रुथ सिम्मंस कथा . १९५२ मध्ये तिने स्म्मोह्नाच्या काही सत्रात भाग घेतला त्यात त्याचा थेरपिस्ट मोरे बेन्स्तीन याने तिला जन्माच्या
वेळची आठवण करून दिली . ती अचानक आयरिश ढंगाने बोलू लागली आणि १९ व्या शतकातल्या बेल्फास्त आयलंड च्या ब्र्न्डी मर्फी सारखी ओळख दाखवू लागली . तिने जे काही
सांगितल त्याला आधार काही मिळाला नाही . पण तिला श्री जॉन कॅरीगन व श्री फर्र या दोघांना ओळखल ज्यांचाकडून ती जेवण खरीदी करत असे. १८६५-६६ च्या शहराच्या
निर्दोशिकेमध्ये त्या दोघांची ओळख दुकानदार अशी होती. ह्या कथेला १९५६ चा चित्रपट संच "फोर ब्र्न्डी मर्फी " मध्ये दाखवलेले आहे.
. . .