आर्थिक नुकसानीचा संकेत देणारी १० स्वप्न
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

आर्थिक नुकसानीचा संकेत देणारी १० स्वप्न : रिकामे दुकान दिसणे

रामायण आणि महाभारत यांच्या व्यतिरिक्त कित्येक अन्य धर्मग्रंथांमध्ये स्वप्नांचा उल्लेख केला गेला आहे. या ग्रंथांमध्ये स्वप्नांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत म्हटलं गेलं आहे.

चोर किंवा डाकू दिसणे