आर्थिक नुकसानीचा संकेत देणारी १० स्वप्न
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

आर्थिक नुकसानीचा संकेत देणारी १० स्वप्न : जुगार

रामायण आणि महाभारत यांच्या व्यतिरिक्त कित्येक अन्य धर्मग्रंथांमध्ये स्वप्नांचा उल्लेख केला गेला आहे. या ग्रंथांमध्ये स्वप्नांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत म्हटलं गेलं आहे.

भूमिका   झाडू


स्वप्नाच्या परिणतीचा उल्लेख करताना स्वप्न शास्त्रात असे सांगिले आहे की जर तुम्ही स्वतःला स्वप्नात जुगार खेळताना पाहिले तर हा एक संकेत आहे की  तुम्हाला आर्थिक नुकसान होणार आहे.

. . .