आर्थिक नुकसानीचा संकेत देणारी १० स्वप्न
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

आर्थिक नुकसानीचा संकेत देणारी १० स्वप्न : पडलेली भिंत दिसणे

रामायण आणि महाभारत यांच्या व्यतिरिक्त कित्येक अन्य धर्मग्रंथांमध्ये स्वप्नांचा उल्लेख केला गेला आहे. या ग्रंथांमध्ये स्वप्नांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत म्हटलं गेलं आहे.

पूर आलेला दिसणं   चोर किंवा डाकू दिसणे


स्वप्नात भिंत पडताना दिसणे किंवा पडलेली भिंत दिसणे हे संभाव्य मोठ्या नुकसानाचे संकेत आहेत. यामुळे आर्थिक नुकसान, मान - मरातब -प्रतिष्ठा यांचे नुकसान आणि आपल्या पदामध्ये घसरण होण्याची शक्यता असते.

. . .