
passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
आर्थिक नुकसानीचा संकेत देणारी १० स्वप्न : वाळूवर चालणे
रामायण आणि महाभारत यांच्या व्यतिरिक्त कित्येक अन्य धर्मग्रंथांमध्ये स्वप्नांचा उल्लेख केला गेला आहे. या ग्रंथांमध्ये स्वप्नांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत म्हटलं गेलं आहे.
.
स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्ही स्वतःला रेतीवर म्हणजेच वाळूवर चालताना पाहिलं तर आपल्याला शत्रूमुळे आर्थिक नुकसान होण्याचा हा संकेत आहे.
. . .