आर्थिक नुकसानीचा संकेत देणारी १० स्वप्न
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

आर्थिक नुकसानीचा संकेत देणारी १० स्वप्न : घुबड

रामायण आणि महाभारत यांच्या व्यतिरिक्त कित्येक अन्य धर्मग्रंथांमध्ये स्वप्नांचा उल्लेख केला गेला आहे. या ग्रंथांमध्ये स्वप्नांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत म्हटलं गेलं आहे.

झाडू   खिसा कापला जाणे


 

स्वप्नात आपल्याला घुबड दिसणे हा एक अतिशय अशुभ संकेत मानला जातो. त्यामध्ये आर्थिक नुकसानाबरोबरच काही अशुभ घटना घडणार असल्याची शक्यता असते.

. . .