passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
दिल्लीतील १० भयावह जागा : संजय वन
आता आपण माहिती करून घेऊयात दिल्लीतील त्या १० जागांबद्दल, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि तिथे आजही भूत, आत्मा, किंवा काही अदृश्य शक्तींचा वास आहे. या ठिकाणांवर रात्रीच्या वेळी जाण्याची हिम्मत फार कमी लोक करू शकतात.
१० किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेल्या या भागात लहान मुलांचे आत्मे दिसल्याचे दावे केले गेलेले आहेत, जी मुले सारखी खेळत असतात. आतून हे जंगल घनदाट आणि अतिशय भयावह आहे.
. . .