passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
दिल्लीतील १० भयावह जागा : म्यूटिनी हाउस, कश्मीरी गेट
आता आपण माहिती करून घेऊयात दिल्लीतील त्या १० जागांबद्दल, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि तिथे आजही भूत, आत्मा, किंवा काही अदृश्य शक्तींचा वास आहे. या ठिकाणांवर रात्रीच्या वेळी जाण्याची हिम्मत फार कमी लोक करू शकतात.
हे स्मारक १८५७ मध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ इंग्रजांनी बनवले होते. हां, आठवणी आणि आत्मे अजूनही या इमारतीच्या आसपास असतात. म्हणूनच त्याला भीतीदायक मानले जाते.
. . .