भारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया : काळभैरव मंदिर, मध्य प्रदेश

भारत आपल्या प्राचीन संस्कृतीसाठी ओळखला जातो. ज्यामध्ये पूजा - अर्चा पासून ते मंत्र - तंत्राशी संबंधित विद्यांचा देखील समावेश होतो. आणि संपूर्ण भारतात कित्येक अशी मंदिरे आहेत जिथे बसून मांत्रिक आपल्या विद्येचे प्रदर्शन करून देवतांना प्रसन्न करतात.

खजुराहो मंदिर, मध्य प्रदेश   बालाजी मंदिर, राजस्थान


या मंदिरात भैरवाची श्याममुखी मूर्ती आहे. तांत्रिक कार्यासाठी हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. देशभरातून अनेक तांत्रिक आणि अघोरी सिद्धीसाठी या ठिकाणी येतात.


कालभैरवास नैवेद्य म्हणून फुले आणि देशी दारू प्रिय आहे

. . .