भारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया : वेताळ मंदिर, ओरिसा

भारत आपल्या प्राचीन संस्कृतीसाठी ओळखला जातो. ज्यामध्ये पूजा - अर्चा पासून ते मंत्र - तंत्राशी संबंधित विद्यांचा देखील समावेश होतो. आणि संपूर्ण भारतात कित्येक अशी मंदिरे आहेत जिथे बसून मांत्रिक आपल्या विद्येचे प्रदर्शन करून देवतांना प्रसन्न करतात.

भूमिका   वैजनाथ मंदिर, हिमाचल प्रदेश


ओडीसा ८ व्या शतकात स्थापन झालेल्या भुवनेश्वर येथील या मंदिरात बलशाली चामुंडा देवीची मूर्ती आहे. बलशाली चामुंडा हा कालीमातेचा एक अवतार आहे. या मंदिरात तांत्रिक क्रिया नेहेमीच चालू असतात.

. . .