भारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया : एकलिंग मंदिर, राजस्थान

भारत आपल्या प्राचीन संस्कृतीसाठी ओळखला जातो. ज्यामध्ये पूजा - अर्चा पासून ते मंत्र - तंत्राशी संबंधित विद्यांचा देखील समावेश होतो. आणि संपूर्ण भारतात कित्येक अशी मंदिरे आहेत जिथे बसून मांत्रिक आपल्या विद्येचे प्रदर्शन करून देवतांना प्रसन्न करतात.

वैजनाथ मंदिर, हिमाचल प्रदेश   कालीघाट, कोलकाता