
passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
भारतातील १२ धोकादायक ठिकाणे -वाचून हादरून जाल ! : थार वाळवंट
आपला देश म्हणजे काही फक्त रंग, संगीत आणि संस्कृती यांचा संगम नाही. जगातील प्रत्येक देशाप्रमाणे इथेही काही अशी ठिकाणं, काही अशा जागा आहेत, जिथे जाणे हे अतिशय धोकादायक ठरू शकते. आता माहिती घेऊ अशाच १२ धोकादायक जागांबद्दल...
थारचे वाळवंट आपल्या दिसून येणाऱ्या सौंदर्याने तुम्हाला मोहात पडू शकते, पण तिथे जाणे हे अतिशय धोकादायक ठरू शकते. राजस्थानचा मोठा भाग व्यापणारे हे वाळवंट जगातील १७ व्या क्रमांकाचे आहे. येथील परिस्थिती अतिशय कठीण आहे. हे वाळवंट २५ प्रकारच्या सापांचे निवासस्थान आहे, ज्यात सव स्केल्ड वाईपर , ब्लैक कोबरा आणि सैंड बोआ सामील आहेत.
. . .