भारतातील १२ धोकादायक ठिकाणे -वाचून हादरून जाल !
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातील १२ धोकादायक ठिकाणे -वाचून हादरून जाल ! : रोहतांग पास, मनाली

आपला देश म्हणजे काही फक्त रंग, संगीत आणि संस्कृती यांचा संगम नाही. जगातील प्रत्येक देशाप्रमाणे इथेही काही अशी ठिकाणं, काही अशा जागा आहेत, जिथे जाणे हे अतिशय धोकादायक ठरू शकते. आता माहिती घेऊ अशाच १२ धोकादायक जागांबद्दल...

भूमिका   मोरी नदीमध्ये राफ्टिंग