अगम्य (गूढ कथा)
Nimish Navneet Sonar Updated: 15 April 2021 07:30 IST

अगम्य (गूढ कथा) : पुन्हा दि: ९/९/२००९, ६:१५, कुलकर्णी क्लासेस

कॉम्प्युटर वर अनेक प्रोग्राम एकाच वेळेस रन होत असतात, त्याप्रमाणे मानवी आत्मा हा एक प्रोग्राम मानला तर?

पुन्हा दि: ९/९/२००९, ९:०० पियुष पार्क   शेवट - १२/१२/२००९


... मोबाईलवर जेव्हा कुलकर्णी सरांनी सुजय च्या वडीलांना सांगितले की सुजय क्लासला आला आहे, तेव्हा त्यांचा विश्वास बसेना. कारण त्याचा तेव्हा अ‍ॅक्सिडेंट झाला होता. कारण मोबाईलवरून सुजयने अ‍ॅक्सिडँट झाल्याचे त्याच्या आई वडीलांना लगेच सांगितले होते. हे ऐकून सरांच्या हतातून मोबाईल गळून पडला. नंतर सुजय ची आकृती लहान होत होत अदृश्य झाली... घडले ते त्यांच्या आकलनापलीकडचे होते....

***

. . .