Nimish Navneet Sonar
Updated: 15 April 2021 07:30 IST
अगम्य (गूढ कथा) : पुन्हा दि: ९/९/२००९, ९:०० पियुष पार्क
कॉम्प्युटर वर अनेक प्रोग्राम एकाच वेळेस रन होत असतात, त्याप्रमाणे मानवी आत्मा हा एक प्रोग्राम मानला तर?
दि: ९/९/२००९, ७:५०, हर्डीकर हॉस्पिटल पुन्हा दि: ९/९/२००९, ६:१५, कुलकर्णी क्लासेस
दि: ९/९/२००९, ९:०० पियुष पार्क
...घरात शिरताच "आई" आशी मोठी आरोळी ऐकू आली. "आई, तू मला लवकर का उठवलं नाहीस?" असे म्हणत सुजय घरतून बाहेर आला. ते पाहून आई बेशुद्ध पडली.
नंतर सुजय ची आकृती अपराधीपणाची भावना वाटून लहान होत होत अदृश्य झाली...
. . .