
passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
विचित्र परंपरा : अगीवरून चालणे
जगाच्या प्रत्येक भागाशी कोणती ना कोणती प्राचीन परंपरा निगडीत आहे जी आज देखील जिवंत आहे....
मलेशिया च्या पेनांग मध्ये ९ देवतांचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. इथल्या धार्मिक मान्यतेनुसार, आगीच्या निखाऱ्यांवरून चालण्याची पद्धत आहे. त्यांचा विश्वास असतो की त्यामुळे ते आगीतून निघून पवित्र होतील आणि वाईट शक्तींच्या बंधनातून मुक्त होतील. ही परंपरा भारताच्या देखील अनेक भागांत दिसून येते.
. . .