विचित्र परंपरा
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

विचित्र परंपरा : बॉडी मॉडिफिकेशन

जगाच्या प्रत्येक भागाशी कोणती ना कोणती प्राचीन परंपरा निगडीत आहे जी आज देखील जिवंत आहे....

नरभक्षण आणि शवभक्षण   शिया मुस्लिमांचा शोक


पपुआ न्यूगिनी कनिंनगारा सारखी भीतीदायक परंपरा चालवतात. यामध्ये ते शरीराला पोखरून नक्षी काढतात, ज्यामुळे ते निशाण आयुष्यभर टिकते. तसेच हॉज टम्बरान (आत्म्यांचे घर) नामक परंपरेत किशोर वयीन मुलांना आत्म्यांच्या घरात दोन महिन्यांपर्यंत एकतेत सोडण्यात येते. त्यानंतर त्यांना मर्द (पुरुष) बनवण्याची परंपरा निभावली जाते. त्यांच्या शरीरावर बांबूच्या लाकडाने छोट्या रक्ताच्या खुणा बनवल्या जातात. या खुणा या समुदायातील पुरुषार्थाची निशाणी आहे.

. . .