
passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
विचित्र परंपरा : जादू आणि वशीकरण
जगाच्या प्रत्येक भागाशी कोणती ना कोणती प्राचीन परंपरा निगडीत आहे जी आज देखील जिवंत आहे....

वोडून पश्चिम आफ्रिकेच्या एका भागाचा धर्म आहे. त्यांच्या एका परंपरेनुसार त्यांचे लोक जंगलात तीन दिवसांपर्यंत अन्न आणि पाण्याशिवाय राहतात. इथे ते स्वतःला आत्म्यांशी जोडतात. लोक असे मानतात की त्यांचे शारिरी बेशुद्ध होते.
. . .