७ भारतीय रहस्ये
Shivam Updated: 15 April 2021 07:30 IST

७ भारतीय रहस्ये : प्रल्हाद जनी

हि १० अशी भारतीय रहस्ये आहेत ज्याबद्दल लोक बलायला सुद्धा कचरतात. अनेक देशी विदेशी लोकांनी ह्यांना सोडवायचा प्रयत्न केला पण यश आज पर्यंत आले नाही.

जगातील पहिले विमानउड्डाण   मृत्युच्या छायेतील गाव

प्रल्हाद जनी हे भारतीय साधू मागील ७० वर्षा पासून न खाता पिता राहत आहेत. अनेक शास्त्रज्ञांनी त्याच्यावर प्रयोग केले त्यांना २४ तास केमेरा खाली ठेवले पण त्यांनी हवे शिवाय काहीही प्रश्न केले नाही, अगदी पाणी सुद्धा नाही.

त्यांच्या मते अंबाबाईनी त्यांना हा आशीर्वाद दिला आहे.


. . .