७ भारतीय रहस्ये
Shivam Updated: 15 April 2021 07:30 IST

७ भारतीय रहस्ये : जगातील पहिले विमानउड्डाण

हि १० अशी भारतीय रहस्ये आहेत ज्याबद्दल लोक बलायला सुद्धा कचरतात. अनेक देशी विदेशी लोकांनी ह्यांना सोडवायचा प्रयत्न केला पण यश आज पर्यंत आले नाही.

सिद्धाश्रम किंवा ज्ञानगंज - हिमालयातील गुप्त स्थान   प्रल्हाद जनी

शिवकर बापुजी तळपदे ह्यांनी जगातील पहिले विमान बनवले होते आणि मुंबई छुपातीवर उडवून सुद्धा दाखवले होते. १८९५ साली हा चमत्कार त्यांनी घडवून आणला पण ते विमान ते जास्त प्रसिद्ध करू शकले नाहीत. आज काल विमानाचे जनक रायट बंधूना मानले जाते आणि तळपदे ह्यांचे विमान जग विसरून गेले.


. . .