भूत कथा
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

भूत कथा : कथा २

भुताच्या गोष्टी, भूत कथा, भय कथा

मळवट भरलेली ओली बाळंतीण  

नमस्कार मित्रांनो आजची कथा संतोष जगतापयांनी आपल्याला पाठवली आहे,आपणनेहमी बोलतो की प्रेम आंधल असत,पण ते किती आंधळअसावं याचा आपण कधीच विचार केला आहे का...?आजची कथा प्रतेक मुलीची आणि मुलाचे पण डोळेउघडणारी आहे,आजची कथा एकेकाळी गाजलेला प्रकरण आहेम्हणून जाणीवपूर्वक घटनेच ठिकाण आणि पत्राची नावही काल्पनिक ठेवण्यात आली आहेत.नीलांबरी आई वडिलांची लाडकी मुलगी होती,तिचे डोळेनिळे होते म्हणून खूप हौसेने त्याचा आजोबांनी तीच नावनीलांबरी ठेवलं होत,दिसायला अतिशय सुंदर,लांब काळेकेस,गोरा चेहरा आणि खूप लाजाळू,आणि अतिशयप्रेमळ,बोलताना आवाज पणकधी वाढलेला नसायचा आणि कायम हसतमुखराहायची......बघताक्षणी कोणीपान प्रेमात पडेलअशीच होती ती...कौलेज मधील शेजारचे अशी कितीतरी मूल तिचामागे होते..पण तिला या भानगडीत पडायचच नव्हत..तिला अजून तीच करियर कराच होत,तास पण तीच वय फक्त 17-18होत..तिचा घराचे पण खूप कडक शिस्तीचे होते हेसुद्धा कारण होत त्या मागे..........

तिचा घरासमोरच अमितनावाचा मुलगा राहायचा,बापाचा भरपूरपैसा होता,एकदम उनाड,बाइक वरुण नुसतंफिरणे,दारू,सिगरेट तर त्याच रोजचं होत,मुली पटविणेआणी टाइमपास करून सोडून देणे हेच त्याच आवडतकाम..एके दिवशी अशीच त्याची मित्रा बरोबर पैजलागली.......... पैज होती नीलांबरीला पटवून दाखवम्हणून...अमितने ती पैजघेतली आणि नीलांबरीला पटवायच ठरवलं...पैज होती एकसिगरेट्च पाकीट,पण अमितसाठी ते इज्जतीचा प्रश्नहोता..त्यादिवसापासून तो निलूचा मागेलागला..जणूकाही एखादा रानटी लांडगा एका निष्पापहरिणीच शिकार करायला निघाला होता....त्याने सरलजाऊन तिला प्रपोज केल...ती नाही बोलून निघूनगेली..तरी अमितने तिचा पिछा सोडला नाही..ती जाईलतिथे मागे जायचा,तिचासाठी आपण सर्व वाईट कामसोडल्याच त्यान नाटक केल.मग जे नको व्हायला हव होततेच झाल...निलू पण त्याचावर प्रेम करू लागली..नुसतंप्रेमच नाही तर त्याचमागे ती पूर्णवेडी झाली होती..तिचा मैत्रिणींनी तिला समजावयाचाप्रयत्न केला पण सर्व व्यर्थ....तिचे डोळेअमितचा प्रेमामुळे पूर्ण आंधळे झाले होते..तिला अमितशिवाय काही दिसत नव्हतं आणि काही सुचत पणनव्हतं...पण अमितने पैज जिंकली होती...एका सिगरेटचा पाकीटासाठी तिने निलूचा आयूषाची राख करत होता...पण त्याचसाठी ते धूर हवेत सोडण्याइतक सोप होत..पण यात जळणार तर निलू होती........... .निलू आता कायम फोनवर त्याचाशी बोलू लागली..मगसाहजिकच तिचा घरी तिचा या प्रेमाबद्दलकळाल..अ

मितचे वडील मोठे प्रतिष्ठित असल्याने तेअमित ल काही बोलू शकले नाही पण निलू ल त्यांनी खूप मारल..खूप त्रास दिला..पण काही उपयोग झाला नाही,तिचा मनात फक्त अमितच होता..या पूर्णप्रकरणाने अमित ल काहीच फरक पडला नव्हता..एकेरात्री अमित गाढ झोपला होता..अचानक त्याचा फोनवाजला..त्याने झोपेतच उचलला...निलू रडत रडत त्याचाशी बोलत होती..,"अमित..आ पललग्न होण शक्य नाही..आपन आत्महत्या करू..मरूनका होईना आपण एक होवू.."अमित झोपेतच बोलला.."तुला जस वाटत तस कर..तू जे करशील ते मी करेन"एवढं बोलून त्याने फोन ठेवला आणि झोपला...5-10मिनिट झाले असतील..तेवढ्यात जोरदारकिंकाळी त्याला ऐकू आली आणि तो खडबडूनजागा झाला..बाहेर येऊन त्याने पहिलं तर निलू नेस्वताला पेटवून घेतलं होत..आणि जोरजोरात ओरडत होती..अमित मी वाट पाहतेय...अमित मी वाट पहातेय...तिला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आल पण त्या आधीच तिने जीव सोडला होता...अमितचा बाबांनी त्याला या प्रकरणातून बाहेर काढलंआणि गावी पाठवल..पण...........

इकडे रात्रीचे भयानक प्रकार घडू लागले..रात्रीचेभयानक आवाज येऊ लागले...रडण्याचे...किंचाळण्याचे....काही मुलांना तर जळालेल्या अवस्थेतील निलूदिसली होती..त्यांना पाहून बोलायची...अमित कुठेआहे...मी वाट पहातेय त्याची...एक प्रकारची दहशतपसरली होती त्या पूर्णएरिया मध्ये...अमितला त्याचा मित्रांनी फोन करूनसांगितलं होत की काही झाल तरी इकडे येऊनको म्हणून.....पण तो तरी किती दिवसगावी राहणार...मग एके दिवसी काही कामानिमित्तत्याला याव लागलं...आणि त्या रात्री......अमितला झोप लागत नव्हती...त्याचा फोनवाजला...त्याने उचलला...त्याचे डोके पूर्ण बधिरझाल...अंगावर शहरे आले कारण तो आवाजनिलूचा होता...रडत रडत ती बोलली...मी वाट पहातेय तुझी अमित....त्याचा हातातून मोबाइल गळूनखाली पडला...आणि इतक्यात खाड...आवाज करत खिडकी उघडली गेली...त्याने दचकून बाहेर पहिलं..तिथेनिलू उभी होती...पहिल्या सारखी सुंदर...ती हसतत्याला येण्यासाठी खुणावत होती...आणि अचानकतिचा शरीराने पेट घेतला....आणि ती किंचाळूलागली...अमित मागे सरकूनभिंतीला चिकटला होता...बघता बघता ती जाळून खाकझाली...पण तिचे शब्द अजूनही तेच होते....अमितमी तुझी वाट पहातेय......... ....या दिवसांनंतर अमित खूप आजारी पडला...भयंकर तापचढला होता त्याला...झोपेतच बरलायचा मला माफकर....मला सोड...आणि पुन्हा बेशुद्ध व्हायचा...खूप मोठमोठे डॉक्टर झाले...पण काही उपयोगनाही झाला..आणि यातच अमितणे प्राण सोडला....अमितचा मरणा नंतर कधीच निलूचा आवाज कोणाला आला नाही........की कोणाला तिने त्रास दिला नाही........

. . .