passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
संमोहन विद्येची १० रहस्ये : निद्रेतील फरक
संमोहन, ज्याला इंग्रजीमध्ये हिप्नोटीझम म्हणतात, एक अशी कला आहे जी प्रत्येकाला शिकाविशी वाटते. कित्येक लोक तिचा वापर करून दुसऱ्यांचे त्रास कमी करतात. तिथेच काही लोक तिचा दुरुपयोग करून आपल्या शत्रूंना वश करण्याचा प्रयत्न करतात.. परंतु या कलेच्या बाबतीत अनेक गोष्टी अशा आहेत ज्यामुळे कोणालाही ही विद्या पूर्णपणे कळून येत नाही. चला पाहूयात संमोहन विद्येची काही रहस्ये...
सामान्य निद्र आणि साम्म्मोहन निद्र यांच्यात फरक आहे. साधारण निद्रेत व्यक्ती झोपी जाते आणि तिचे अचेतन मन स्वतः जागृत होते. परंतु संमोहन विद्येमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला निद्रावस्थेत नेते आणि त्याच्या अचेतन मनाला जागृत करून आपल्या सूचना आणि निर्देश पालन करण्याची आज्ञा देते. तसेही, माणसाचा धर्म त्याला काही निर्देशांचे पालन करण्याची आज्ञा करतोच. तो असे देखील सांगतो की जर मनुष्याने त्यांचे पालन केले नाही तर त्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हा देखील एक प्रकारे संमोहनाचा एक प्रकार आहे.
. . .